नवरा बायकोची भांडणे होत आहेत का?
मुलांचे व पालकांचे पटत नाही का?
लग्न करायचे आहे पण भीती वाटत आहे का?
लग्न आणि त्याचे कायदे कोणते?
मानसिक आरोग्य व लग्न यांचा काय संबंध आहे?
ही प्रश्न तुम्हाला पडली असतील तर.... तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात.
"माझी नाती ........ माझी माणसं"
या लाईव्ह फ्री कार्यक्रमातून आम्ही तुम्हाला भेटायला येत आहोत.
आपण या कार्यक्रम साठी आँनलाईन नोंदणी करून झूमवरून चर्चेत सहभागी होऊ शकता.
तज्ञ :- ॲड. सुप्रिया बर्गे
संवादक:- विरसेन साळोखे
खालील लिंक वर नोंदणी करून चॅनल सबस्क्राईब करा.
https://youtube.com/@mansanvad?si=RLf5Wq-jUECaNmJ3