मराठी:
मित्रांनो जर तुमची मराठी टायपिंग ची स्पीड वाढत नसेल, तुमच्या खूप चुका होत असतील, तर तुम्हाला सर्वात आधी कॉम्पुटर कीबोर्ड वरती कोणत्या बटण वर कोणते शब्ध आहे, ते सर्वात आधी समझाव लागेल.
शब्ध माहीत झाल्यानंतर तुम्हाला रोज कमीत कमी एकतरी उतारा टाईप करून बघावा लागेल, तेव्हाच तुमची मराठी टायपिंग ची स्पीड वाढू शकेल.
मित्रांनो तुम्ही स्पीड वाढावी आणि तुम्ही कमी चुका करून उतारा टाईप करावा, यासाठी आम्ही तुमच्यासाठी मराठी किबोर्ड चार्ट तयार केला आहे. तुम्ही या चार्ट च्या साहायाने टायपिंग ची प्रॅक्टिस कराल तर नक्की तुम्ही परीक्षेमध्ये २० पैकी २० गुण प्राप्त करू शकता.
English:
If your Marathi typing speed is not increasing, you are making a lot of mistakes, then first of all you need to understand which word is on which Key on the computer keyboard.
After knowing the words, you have to try typing at least one passage every day, only then your marathi typing speed can increase.
We have prepared a Marathi Keyboard Chart for you so that you can increase your speed and type your text with less mistakes. If you practice typing with the help of this chart then surely you can score 20 out of 20 Marks in the exam.