Payment Details
Min amount ₹1
Amount total
Digital Products Hub

धार्मिक ग्रंथ,वेद, पुराण आता ई-बुकच्या स्वरूपात.

Description

धार्मिक ग्रंथ, वेद, पुराण आता ई-बुकच्या स्वरूपात

आपल्या पवित्र हिंदू धर्माचे धार्मिक ग्रंथ, वेद, पुराण प्रत्येक घरात पोहोचवण्यासारखे पुण्याचे काम जगात दुसरे कोणतेच नाही, पण हे करत असतांना काही नियम व अटींचे पालन करणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.

मनापासून इच्छा असूनही आम्हाला हे सर्व धार्मिक ग्रंथ तुम्हाला विनामूल्य देता येणार नाहीत, जर आम्ही तसे केले तर हे ग्रंथ तुम्हाला फलित होणार नाहीत, या साठी आम्ही स्व-इच्छा देणगी स्वीकारतो जेणेकरून हे सर्व धार्मिक ग्रंथ तुम्हाला फलित व्हावेत.

तुम्ही किती देणगी द्यावी हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे तुम्ही ₹२१, ₹५१ द्या किंवा ₹१००१ द्या, आमचे तुमच्यावर काहीही बंधन नाही कारण आमचा हेतू पैसे कमविणे नाही तर पुण्य कमावणे हा आहे.

सर्व धार्मिक ग्रंथ, वेद, पुराण इ-बुक डाउनलोड कसे करावेत?

1. खाली दिलेल्या "स्व-इच्छा देणगी" वर क्लिक करून किंमत (देणगी), ई-मेल आणि मोबाईल नंबर भरून "स्व-इच्छा देणगी" वर क्लिक करावे आणि ऑनलाईन पेमेंट ने देणगी द्यावी.

2. देणगी दिल्यानंतर 2 सेकंदात तुमच्या ई-मेल वर तुम्हाला सर्व "धर्म ग्रंथ, वेद, पुराण इ-बुक" मिळतील जे तुम्ही सहज डाउनलोड करू शकता.

Contact Digital Products Hub
enquiry@digitalproductshub.com779264937
Terms and conditions
You agree to share information entered on this page with Digital Products Hub (owner of this page) and Cosmofeed, adhering to applicable laws.
Already made a payment on this page?  Sign in to view details
Disclaimer
Cosmofeed Technologies Pvt. Ltd. shall not be held liable for any content or materials published, sold, or distributed by content creators on our associated apps or websites. Learn more.